"देवाने आपल्या हाताच्या दोन बोटानमध्ये
अंतर का ठेवल आहे …???
.
.
.
कारण…,
“ कधीतरी कोणीतरी नक्कीच येइल आणि तुमच्या
बोटातल अंतर भरून तुमचा हात घट्ट पकडेल..
अगदी कायमचा…
.
.
.
"आयुष्य” भरासाठी……!!!!"

"आयुष्यभर हसवेन तुला पण मला कधी रडवून जाऊ नकोस..काळजी घेईन तुझी जीवापाड पण मला वाऱ्यावर सोडून कधी जाऊ नकोस."

"वेडा झालोय तुझ्या प्रेमात
शहाणपण कुठे दिसेना
तुझी जादू कशी झाली माझ्या मनावर
माझे मला कळेना"

"कल भी कहा था….आज भी सुनले…॥
फक्त लुक चेंज झालाय….हवा तेवढीच आहे…"


Tweet