"आकाशाला गवसणी घालून गगनभेदी भरारी
मारणा-या गरुडाला ही पाण्याच्या एका
थेंबासाठी खाली यावं लागत……
पण त्याचं खाली येणं म्हणजे
त्याची हार नसते…..
पुन्हा एका उंच भरारिची ती तयारी असते…"

"जीवनात मागे बघाल तर,
अनुभव मिळेल..
जीवनात पुढे बघाल तर,
आशा मिळेल..…
इकडे -तिकडे बघाल तर,
सत्य मिळेल…
आणि आपल्या स्वत:च्या आत मध्ये बघाल तर,
आत्मविश्वास मिळेल…"


Tweet