"मागून ही जे मिळत नसतं
ते खरं प्रेम असत…
खूप समजावून ही
जे भरकटत असत
ते खरं प्रेम असत…
विसरलं तरी जे आठवत असतं
ते खरं प्रेम असत…
वर वर हसलं तरी
आतून जे रडत असतं
ते खर प्रेम असत…
डोळे बंद केले तरी ते दिसत..
ते खर प्रेम असत."
Daily Updated Marathi and Hindi Whatsapp Status and Quotes and many Love and Best Status
"मागून ही जे मिळत नसतं
ते खरं प्रेम असत…
खूप समजावून ही
जे भरकटत असत
ते खरं प्रेम असत…
विसरलं तरी जे आठवत असतं
ते खरं प्रेम असत…
वर वर हसलं तरी
आतून जे रडत असतं
ते खर प्रेम असत…
डोळे बंद केले तरी ते दिसत..
ते खर प्रेम असत."
"
मला वाटतं आयुष्य म्हणजे हेच असत
वित भर सुखासाठी हातभर दु:खांशी compromise करणं…….
मला वाटतं आयुष्य म्हणजे हेच असत
प्रवाहासारखं…येईल त्याला सोबत घेत जाणं…….
मला वाटतं आयुष्य म्हणजे हेच असत
थोडसं रडणं आणि खूपखुप हसणं…….
मला वाटतं आयुष्य म्हणजे हेच असत
एकटं येऊन गर्दीत जगून पुन्हा एकटं निघून जाणं……..
मला वाटतं आयुष्य म्हणजे हेच असत
स्व:तची विसरून दुसर्याच्या आनंदात आनंद मानणं…….
मला वाटतं आयुष्य म्हणजे हेच असत
भूतकाळाच्या गोड आठवणीं सोबत वर्तमानात जगणं…….
तूझं माझ्या आयुष्यात येणं…
""मोठे होण्यासाठी कधीतरी लहान होऊन जागाव लागते …
सुख मिळवण्यासाठी दुखाच्या सागरात पोहाव लागते …
मनापासून प्रेम करणारा कधीच वेद नसतो ते …
प्रेम समजून घेण्यासाठी मनापासून 'प्रेम ’ कराव लागते …."
"जीवनात मागे बघाल तर,
अनुभव मिळेल..
जीवनात पुढे बघाल तर,
आशा मिळेल..…
इकडे -तिकडे बघाल तर,
सत्य मिळेल…
आणि आपल्या स्वत:च्या आत मध्ये बघाल तर,
आत्मविश्वास मिळेल…"