"पैसा आणि प्रसिद्धीसाठी नाही,आईच्या_ डोळ्यांत…येणा-या आनंदाश्रूंसाठी मोठ होयचयं."
Daily Updated Marathi and Hindi Whatsapp Status and Quotes and many Love and Best Status
"पैसा आणि प्रसिद्धीसाठी नाही,आईच्या_ डोळ्यांत…येणा-या आनंदाश्रूंसाठी मोठ होयचयं."
"आजचा सुविचार
प्रेयसी जेव्हा बायको बनते
तेव्हा ती पुर्वीपेक्षा जास्त सायको बनते…."
"
आजचा सुविचार -
“मांजर” आणि “नवरा” कुठेही सोडले तरी संध्याकाळी घरी परत येणार..
पण “भोका” आणि “बायको” चे
कितीही लाड केले तरी गुर गुर करणारच..
"
आजचा सुविचार
लव लेटर लव लेटर लव लेटर
म्हणजे लव लेटर असते
थेट जाऊन बोलण्यापेक्षा
इझी आणि बेटर असते
"रक्षाबंधन च्या हार्दिक शुभेच्छा…
आपल्या बहिणीवर पण तेवढच प्रेम करा,
जेवढ प्रेम इतरांच्या बहिणीवर करता…"
"आजचा सुविचार
बहिनी खुप झाल्या
पण आता
बहिनीला वहिनी पाहीजे…….. ????
चला कामाला लागा……….."
"आजचा सुविचार
तुम्ही सारे देव… मी तुमचा भक्त…
प्यायला कुठे बसलात… तर आवाज द्या फ़क्त.."
"आजचा सुविचार
राजीनामा देईन पण गणपतीला गावी जाईन"
"
आजचा सुविचार
लिपस्टिक लावणे मुलींची
ब्यूटी आहे ..
आणि त्याची
टेस्ट घेण आमची
डयुटी आहे….