बोलणारा सहज बोलून जातो पण त्याला कुठं
माहीत असतं ऐकणाऱ्याच्या मनावर शब्द न्
शब्द कोरला जातो…….
_____________________________
_____________________________
जीवनात नाती तशी अनेकच असतात,
काही नाती असतात, न
जोडता सुद्धा टिकणारी,
तर काही जोडून सुद्धा तुटणारी जीवनात
नाती तशी अनेकच असतात
म्हणुनच म्हणतात ना “ हे जीवन एक रहस्य
आहे, तिथे सर्व काही लपवावं लागतं
मनात कितीही दुःख असले,
तरीजगा समोर हसावं लागतं….
_____________________________
_____________________________
तुटलेली फूले सुगंध देऊन जातात,
गेलेली शान आठवणी देऊन जातात…
प्रत्येकाचे अंदाज वेगवेगळे असतात म्हणुन
काही माणसे क्षणभर तर काही आयुष्यभर
लक्षात राहतात….
_____________________________
_____________________________
काही माणसं मैञीने खांदयावर हात
टाकतात. दुःखात ही कायम साथ देतात.
काही माणसं
गजबजलेल्या शहरा सारखी असतात.
गरज पडली तरच आपला विचार करतात.
बाकीच्या वेळी ते
सगळी नाती विसरतात.
माञ काही माणसं
पिँपळाच्या पानासारखी असतात.
जाळी झाली तरी मनाच्या पुस्तकात
आयुष्यभर जपुन ठेवतात…..
_____________________________
_____________________________
आयुष्यात प्रत्येक
गोष्टीला दुसरी बाजू असते,
आणि
आयुष्यात अशी काही माणस
असतात …..
ज्यांची जागा दुसरं कुणीचं घेऊ शकत
नाही,
आयुष्यात कितीही माणसं येऊ देत
ते नेहमीचं
Special असतात आणि राहतात…
_____________________________
_____________________________
मनातले सर्व काही सांगायला समोर
मनासारखा माणुस असावा लागतो…
एवढच नाही तर त्या माणसाला सुध्दा मन
असाव लागत… ♥♥
_____________________________
_____________________________
तुमचा जन्म गरीब घरात
झाला हा तुमचा दोष नाही…
पण तुम्ही गरीब म्हणुनच मेलात तर
तो फक्त तुमचाच दोष आहे… _______________
____________ ___________________________
एखाद्याला आपले महत्व पटवुन द्यायचे असेल
तर त्याच्या पासुन थोडे दूर रहा,
आणि तुमची उणीव जाणवुन द्या…. पण
इतका वेळही दूर
नको की ती व्यक्ति तुमच्याशिवाय
जगायला शिकुन जाईल… _______________
____________ ___________________________
जीवनामध्ये या 5 गोष्टीँना कधीच तोडु
नका… 1) विश्वास 2) वचन 3) नाते 4)
मैत्री 5) प्रेम . कारण
या गोष्टी तुटल्यावर आवाज होत नाही..
परंतु वेदना खुप होतात… _______________
____________