भरलेला खिसा माणसाला “दुनिया” दाखवतो …
अन रिकामा खिसा याच दुनियेतली “माणसं” दाखवतो..
ज्याला शंभर किलो धान्याचं पोतं उचलता येतं, त्याला ते
विकत घेता येत नाही आणि ज्याला विकतघेता येतं
त्याला उचलता येत नाही.
“विचित्र आहे खरं पण सत्य आहे”.