सकाळ म्हणजे फक्त सुर्योदय नसते,
ती एक देवाची सुंदर कलाकृती असते.
तो अंधारावर मिळवलेला विजय असतो,☀
जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या
साम्राज्याची साक्ष असते आणि
आपल्या आयुष्यातल्या नव्या दिवसाची
आणि ध्येयाची सुरूवात असते
🌺 शुभ प्रभात.🌸
By Mithun dandekar