चांगला संदेश :-
एकदा लहानपणी मी आईला ओरडून सांगितलं
“आई…., कचरेवाला आलाय….!!”
तेव्हा आईने मला जवळ बोलावलं,
आणि मला म्हणाली
“बाळा, कचरेवाले आपण आहोत,
तो तर सफाईवाला आहे..!”
Think twice……….
Before judging others
By Mithun Dandekar
चांगला संदेश :-
एकदा लहानपणी मी आईला ओरडून सांगितलं
“आई…., कचरेवाला आलाय….!!”
तेव्हा आईने मला जवळ बोलावलं,
आणि मला म्हणाली
“बाळा, कचरेवाले आपण आहोत,
तो तर सफाईवाला आहे..!”
Think twice……….
Before judging others