.“आयुष्य हा एक रमीचा डाव असतो.तुम्ही हातात फक्त तेराच पानं धरु शकता.सुरवातीला तुमच्या हातात आलेले तेरा पत्ते कायआहेत, हे तुमच्या नशिबावर अवलंबुन असतं.मग जसजसा डाव पुढे जातो तसंतुम्हाला हातातले नको असलेले टाकुन देता येतात आणि खालुन नवे पत्ते घेता येतात.चांगलं पान सोडलत तर हरलात… आणि येईल तेप्रत्येक पान हातात ठेवायला गेलाततरी हरलात….. आयुष्याच्या डावात कुठले पत्ते ठेवायचेआणि कुठले टाकायचे हे कळालंच पाहिजे…!!ईथे भरलेला खिसा माणसाला "दुनिया” दाखवतो …अन रिकामा खिसा याच दुनियेतली"माणसं" दाखवतो.
😎