अबोल शब्द हे मनातले ओठावर गीत होवून पाझरावे,
तशी तू बावरी जीवनी माझ्या श्रावणी होवून बरसावे…