देवाने आपल्या हाताच्या दोन बोटानमध्ये
अंतर का ठेवल आहे …???
.
.
.
कारण…,
“ कधीतरी कोणीतरी नक्कीच येइल आणि तुमच्या
बोटातल अंतर भरून तुमचा हात घट्ट पकडेल..
अगदी कायमचा…
.
.
.
"आयुष्य” भरासाठी……!!!!