आकाशाला गवसणी घालून गगनभेदी भरारी
मारणा-या गरुडाला ही पाण्याच्या एका
थेंबासाठी खाली यावं लागत……
पण त्याचं खाली येणं म्हणजे
त्याची हार नसते…..
पुन्हा एका उंच भरारिची ती तयारी असते…