माझी ओळख माझ्या नावात नाही,
ती माझ्या स्वभावात आहे.
मला दु:ख देण्याची नाही तर
सर्वांना हसत ठेवायची जिद्द आहे,
तुमच्या माझ्या नात्याला गरज नाही पैशाची
फक्त ओढ आहे ती आपुलकीच्या माणसांची……!
खास माझ्या आपुलकीच्या माणसांसाठी