हा असाच सारखा जर वेळो-अवेळी पाऊस पडत राहिला तर काही वर्षांनी आपल्या पेक्षा लहान असलेली मुलं सुद्धा म्हणतील -
आम्ही पण तुमच्या एवढेच ‘पावसाळे’ बघितलेत…