आयुष्यात दोन व्याक्तींची काळजी घ्या.
पहिली म्हणजे
तुम्ही जिंकण्यासाठी आयुष्यभर हरत असलेले तुमचे
“बाबा”
दुसरी व्यक्ती म्हणजे तुमच्या हरण्याला जिंकणं मानत
असणारी तुमची “ आई ”
आयुष्यात दोन व्याक्तींची काळजी घ्या.
पहिली म्हणजे
तुम्ही जिंकण्यासाठी आयुष्यभर हरत असलेले तुमचे
“बाबा”
दुसरी व्यक्ती म्हणजे तुमच्या हरण्याला जिंकणं मानत
असणारी तुमची “ आई ”